Name of Book : अणुस्फोट

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 237

Synopsis :
अत्यंत गुप्त स्वरुपाची आणि त्याहून अधिक डोके खाणारी कामगिरी जेव्हा कॅप्टन दीपच्या डोक्यावर येऊन आदळली तेव्हा तो थोडासा कचरला. कचरायला कारण अगदी साधे सोपे होते. काहीही न करता काहीतरी घडेल म्हणून आठ-पंधरा दिवस एकाच जागी थांबणे याहून आपापल्या मोठी शिक्षा नाही असेच तो समजत होता. "मारिया, मी तर साहेबांना एक सूचना करणार आहे." "एखाद्याला जर फाशीची शिक्षा झाली तर ती रद्द करण्याचा प्रयत्न करा आणि त्याला कशाची तरी वाट पाह्यला सांगा.... महिन्याभरात तो आत्महत्या करील."