Name of Book : पंचतंत्रच्या शंभर गोष्टी

Name of Author : साहित्यसंपदा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 135

Synopsis :
एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याचा व्यापार जोरात चालत असल्याने त्याच्याजवळ खूप पैसा होता. तथापि भरपूर पैसा असला तरी मनुष्याने अधिक पैसा मिळविण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कारण या जगात धनामुळेच सर्व कार्य सिध्दीला जातात. विद्वानाजवळ जशी विद्या, कलावंताजवळ जशी कला, त्याचप्रमाणे व्यापाऱ्याजवळ भरपूर पैसा असेल तरच त्याला या जगात मान मिळतो.