Name of Book : श्रेष्ठ भारतीय बालकथा

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 606

Synopsis :
आज जगाच्या सहाशे कोटीच्या लोकसंख्येत पंधरा वर्षांच्या आतील दोनशे कोटी मुलं आहेत. या मुलांचा देश,भाषा, धर्म, जाती व वर्गव्यवस्था भिन्न असली तरी त्यांच्या विचारात आणि समजूतीत एक समान सूत्र आहे.मुलांवर आपण जसे संस्कार करु तशी त्यांची सर्वांगानं वाढ होत असते. त्यांच्या उत्तम शारीरिक वाढीसाठी जशी सकस आहाराची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भावनिक, मानसिक आणि बौध्दिक विकासासाठी उत्तम वाचन साहित्याची नितांत आवश्यकता असते. मुलांच्या वयाबरोबर उत्तम निवडक भारतीय बालकथांचा हा खजिना, त्यांची वाचन आवड आणि रुची समृध्द करण्यास मदत करील.