Name of Book : युगसंजीवक नाथ

Name of Author : डॉ कुमुद गोसावी

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 50

Synopsis :
अति प्राचिन काळापासून पैठण तसं विद्येचं माहेरघर म्हणून, संत भूमी म्हणुन प्रसिध्द होतं. ऎतिहासिक दृष्टीनंही या स्थानाचा उल्लेख पेरिलस या ग्रीक प्रवाशानं आपल्या प्रवास वृत्तांतात सांस्कृतिक दृष्ट्या एक उत्तम नगर म्हणुन केला आहे. शिवाय विविध तीर्थकांचं जैन ग्रंथात पैठणचा निर्देश ’महाराष्ट्र लक्ष्मीचे रमणीय स्थान ’ म्हणून आढळतो.