Name of Book : विनोदाचे महामंत्री

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 136

Synopsis :
"थांबा, अजून मी या मजल्यावर जोक सांगितला नाही. नीट लक्ष देऊन ऎका. जोक सुरु हं. आपल्या फ्लॅटची किल्ली तळमजल्यावरच्या वॉचमनच्या केबिनमध्येच आहे. आपण चौघेही अंधाराच्या गोंधळात ती घ्यायला विसरलो. बोला, किल्ली आणायला ८० जिने उतरुन आणि ८० जिने चढून यायला कोण तयार आहे?" खल्लास! चौघेही हा भयंकर जोक ऎकून कोलमडून पडले.