Name of Book : गीत दत्तात्रय

Name of Author : उषा लिमये

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 54

Synopsis :
श्री दत्तात्रेयाचा पहिला अवतार पीठापुरला झाला तो श्रीपाद श्रीवल्लभ या नामाने. दुसरा अवतार विदर्भात कारंजा येथे झाला श्रीनृसिंह सरस्वतींच्या रुपाने. विदर्भभूमी त्यांच्या आगमनाने पावन झाली. त्या अवतारातल्या कथा सिध्दमुनींनी नामधारकाला सांगितल्या. स्वामींनी शुष्ककाष्टाला पालवी आणली आणि ते शुष्ककाष्ट लावणाऱ्या कुष्टरोग्याचा रोगही बरा केला ती या गीतातली कथा.