Name of Book : असं झालं तर

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 146

Synopsis :
’आपापला नवरा’ ही निबंध स्पर्धा मी जाहीर केली होती. मी एका मासिकाचा संपादक-प्रकाशक-मुद्रक-मालक सगळं काही मीच आहे. शेवटी प्रेसलाईन असते ना तिथे मी असं लिहितो. ’संपादक मी, प्रकाशक मी, मुद्रक मी, मालक मी’ कुणीतरी चावटपणा करुन त्याच्याही पुढे असं लिहिलं, ’वाचक (ही) मीच!’ असो.