Name of Book : संत एकनाथांचे स्फ़ुट लेखन

Name of Author : डॉ कुमुद गोसावी

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 506

Synopsis :
श्रीएकनाथमहाराजांची वाङमयसंपदा हा असा आविष्कार आहे. त्यांचे शब्द सहज आहेत. पण ते शब्द जो विविध रचनांचा आकार धारण करतात त्यामागे सर्व स्तरांतील लोकांना त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे आणि आवडीप्रमाणे जीवन आनंदमय करण्यासाठी आवश्यक असा विचार शिकवण्याचे सायास आहेत. ज्ञानाने जीवनाकडे पाहण्याची शुध्द दॄष्टी द्यावी आणि भक्तिप्रेमाने त्या जीवनात सर्व आनंदाची सॄष्टी करावी ही त्यांच्या वाङ्मयामागील प्रेरणा आहे.