Name of Book : प्रेमपत्रे तिची

Name of Author : अरुण डावखरे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 178

Synopsis :
विवाहबाह्य संबंध म्हटले की समाजाचे डोळे वटारुन पाहू लागतात, कान कानोसा घेऊ लागतात, जीभ सैल होते. परंतु विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यांच्या मनाच्या कोपऱ्यातही भारतीय कुटुंबसंस्थेची, संस्कारांची पाळेमुळे दबा धरुन बसलेली असतातच. त्यामुळे काळ-काम वेगाची बंधने तोडणारे, स्वतःचे भावनाविष्कार विशेषत्वाने पत्रातुनच व्यक्त करणारे ’कल्पना’ सारख्या नायिकेचे पात्र निर्माण होते.