Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : गीतांबरी

Name of Author : राजेंद्र खेर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 151

Synopsis :
देशी-विदेशी वाचकांनी गौरवलेली भगवद्गीतेवरील वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. - केवळ माळा घातल्या, बुक्का लावला, भजन केलं म्हणजे माणूस भक्त ठरत नाही. त्याचप्रमाणे माळा न घालणारा, बुक्का न लावणारा आणि भजन न करणाराही अभक्त ठरू शकत नाही. विहित कर्म निष्ठेने, ध्यानप्रवण होऊन करणं ही सुद्धा एकप्रकारची भक्तीच असते. चित्तशुद्धीसाठी कर्मकांड आवश्यक असतं, परंतू केवळ कर्मकांड करणारा माणूस भक्त होऊ शकत नाही. भक्ती ही कृती नसून वृत्ती आहे.