Name of Book : रक्तबिंदू

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 112

Synopsis :
ज्वालाप्रसाद भाटीया या आगऱ्याच्या बड्या व्यापाऱ्याच्या मुलीचे लग्न. पंधरा दिवस संपले तरीही लग्नाचा मुहूर्त काही आला नाही. धमाल चालली होती रोज. हजारो पाने बैठकीला जात होती. पंक्ती दर्जादर्जानुसार रंगत होत्या. मुलाच्या वडिलांचा हट्ट...... लग्न आगऱ्यातच झाले पाहिजे. एकुलता एक मुलगा.