Name of Book : सांगे गीता

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 244

Synopsis :
भगवंतांनीही अठराव्या अध्यायाच्या शेवटी माझॆ हे तत्वज्ञान जो माझ्या भक्तांपर्यंत नेऊन पोचवील, तो मला सर्वात प्रिय होईल असॆ म्ह्टले आहे. ’प्लुटोनियम’ धातुतील विघातक द्र्व्य विज्ञानाने काढता येईल पण माणसातला सैतान विज्ञान काढु शकणार नाही. त्यासाठी अध्यात्म ज्ञान आवश्यक. ते काम गीताच करु शकेल. म्हणून ’गीता’ तळागाळापर्यंत नेऊन पोचवायला हवी.’ विज्ञानमहर्षी आइनस्टाईन’ यांचे हे मत आहे. विश्वाला अधॊगतीपासून सन्मार्गाला लावण्याची वेळ आता आली आहे. या वैश्विक कार्यातला माझा खारीचा वाटा लेखनाद्वारे व प्रवचनाद्वारे मी उचलित आहे.