Name of Book : फरारी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 121

Synopsis :
सहजासहजी विश्वास बसणार नाही असे काही घडले की माणूस चक्रावून जातो आणि त्याचे कुतूहल कारण नसतानाच वाढीला लागते. राधाबाई कुमठेकर ही बाई दहा वर्षांपूर्वी कुठूनतरी मुंबईत आली, तेव्हा तिच्या हातात जुनाट, मोडतोड झालेली ट्रंक होती. लहान आणि उंदरांनी कुरतडल्यासारखी फाटलेली एक पिशवी होती एक. अंगावरच्या कपड्यांचीही हीच दशा.