Name of Book : मी आणि मेनका

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 208

Synopsis :
मी आणि मेनका म्हंटल्यावर एकदम चमत्कारीक वाटलं असेल. कारण हे दोन्ही शब्द एकत्र येणं अगदी असंभवनीय आहे. इन्द्र आणि मेनका, विश्वामित्र आणि मेनका, शकुंतला आणि मेनका, रंभा आणि मेनका, एवढच काय पण पु. वि. बेहेरे आणि मेनका (मासिक) हे आपण समजु शकतो. पण मी आणि मेनका असं म्हणणं म्हणजे चप्पल आणि तवा एकत्र उच्चारण्यासारखं आहे.