Name of Book : तिची कहाणी

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 62

Synopsis :
"तिची कहाणी" मधील वळण हे महानोरांच्या काव्यप्रवासातील एक लक्षणीय वळण आहे. स्त्रीजीवनावर तर परिस्थीतीने अधिकच निघृण आघात केले. जो अन्याय आधीपासून होताच, त्यात भयप्रद भर पडली. स्त्री व स्त्रीजीवन हे चिंतन विषय असल्यामूळे, सहाजीकच हे जिव्हारी झोंबले. म्हणून "तिची कहाणी" स्वतंत्रपणे लिहावीशी वाटली.