Name of Book : तुटलेली बेडी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 88

Synopsis :
तो मनातल्या मनात धुमसत होता. चार भिंतीच्या आड त्याला पडून राहणे अशक्य होते. स्वैर जीवनाचा आनंद आजपर्यंत घेतलेला, पुन्हा तोच हवा होता. आपण तो आनंद पुन्हा पूर्वीसारखा मिळवणार आहोत याची त्याला खात्री होती. दोन्ही हातांनी गज पकडून त्याने बाहेर फिरत असलेल्या शिपायांकडे पाहिले मंदपणे तो हसला.