Name of Book : वादळडोळा

Name of Author : जयश्री खिरे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 128

Synopsis :
जयश्री खिरे यांची "वादळडोळा" ही कादंबरी धर्मांतराने प्रश्न सुटेल काय? या ज्वलंत प्रश्नाच्या गाभ्यालाच भिडणारी आहे. मुळात हिंदू असलेल्या एका धर्मांतरित ख्रिश्चन कुटुंबाला कोणकोणत्या अनुभवांना सामोरे जावे लागले याची ही वेधक कहाणी.