Name of Book : तिबेटी धर्मगुरु

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 105

Synopsis :
मेजर अविनाश भोसले श्रीनगर येथील विमानतळावर उतरला तेव्हा आपल्याला शहरात नेण्यासाठी कुणी तरी गाडी घेऊन येईल अशी अपेक्षा त्याने केली नव्हती. आपल्याला टॅक्सी करून जाता येईल असा विचार करून तो फाटकातून बाहेर पडला. त्यावेळी विमानतळावर फारशी गर्दी नव्हती. जम्मूहून त्यावेळी विमानाने उड्डाण केले त्यावेळी आपल्यावर कुणाची तरी नजर असावी. अशी शंका त्याला आलेली होती. कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने त्या दोन व्यक्ती आपल्याकडे निरखून पाहत असल्याने त्याने ओळखले होते.