Name of Book : नियोग

Name of Author : सी.डी. देशमुख

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 170

Synopsis :
प्रत्येक विवाहित दाम्प्त्याला हवे असते. प्रत्येक विवाहित स्त्रीला आई होण्याची इच्छा असते. मातृत्व मिळणे ही स्त्री-सुलभ इच्छा आहे. मातृत्व मिळवणे हा विवाहित स्त्रीचा जन्मसिध्द हक्क आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, असे निक्षून म्हटले होते. तेवढेच किंबहुना त्यापेक्षाही काकणभर अधिक महत्व स्त्रीच्या मातृत्वाच्या हक्काला दिले जाते. मराठी कादंबरीत विवाहबाह्य मातृत्व, असा धिट आशय मांडणाऱ्या सी. डी. देशमुखांची ही पहिली कादंबरी त्यामुळेच वेगळी आहे.