Name of Book : क्रिकेटचे सुपरस्टार

Name of Author : रवि चतुर्वेदी

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 248

Synopsis :
या पुस्तकात भारतातील श्रेष्ठ क्रिकेट खेळांडूविषयी माहिती देण्यात आली आहे. ज्यात महान फलंदाज सी. के. नायडू, विजय मर्चंट, लाला अमरनाथ याच्यापासून सचिन तेंडुलकरपर्यंतच्या फलंदाजांचे कौशल्य आहे. तर गोलंदाजांमध्ये मोहम्मद निसार, अमरसिंह, भागवत चंद्रशेखर, हरफनमौला अमरसिंह आणि कपिलदेव इत्यादींच्या गोलंदाजीचे चमत्कारिक कार्य आहे. त्यासोबतच यष्टीरक्षक जनार्दन नावले यांच्यापासून सय्यद किरमाणी आणि क्षेत्ररक्षक लालसिंह यांच्यापासून मो. अजरुद्दीन यांच्यापर्यंतच्या जगन्मान्य प्रतिभेचे वर्णन केलेले आहे. हे पुस्तक प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी वाचनीय, मनोरंजक आणि आवश्यक आहे.