Name of Book : विज्ञानकथा

Name of Author : अविनाश कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 233

Synopsis :
जवळजवळ दीड वर्षांपूर्वी अवकाशसंशोधन करीत असताना शास्त्रज्ञ जयंत आणि चंद्रशेखर यांना एक नवा ग्रह दिसला होता. इतर ग्रहांपेक्षा तो वेगळाच वाटत होता. त्या ग्रहाभोवती तांबूस, हिरव्या रंगाची वलये होती. त्या ग्रहावर जीवसृष्टी आहे किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ जयंत आणि चंद्रशेखर यांनी एक यान जवळजवळ सव्वा वर्षांपूर्वी त्या ग्रहावर पाठविले होते. त्या यानात त्यांनी तीन माकडे पाठविली होती.