Name of Book : गिरकी

Name of Author : डॉ रविंद्र तांबोळी

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 132

Synopsis :
’गिरकी’या लेखसंग्रहातील अनेक लेख पुराणकथा, दंतकथा, लोककथा यातील संदर्भांनी समॄध्द असून त्यांची विडंबने झकास जमली आहेत.... वर्तमानातील कफल्लक गोष्टींचं सर्व स्तरांवरील दारिद्र्य उघडं करण्यासाठी हा लेखक हेतूपुरस्सर संस्कॄतप्रचूर भारदस्त शैलीची शब्दकळा अधुन-मधून वापरतो. एखाद्या काडीपैलवान माणसाने चिलखत, जिरेटोप, चांदी-सोन्याची आभूषणे चढवून चिरक्या आवाजात युध्दाची ललकारी दिली तर ते दॄश्य खूप विनोदी दिसेल.