Name of Book : अनोखी प्रेमकथा

Name of Author : सुलभा गाडगीळ

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 160

Synopsis :
हिरवागार मखमली डोंगर, लतांनी लपेटलेले प्रचंड वृक्ष, समोर निळाशार समुद्र, पलीकडच्या तीरावर पोर्टब्लेअरची झाडातून डोकावणारी घरांची छपरे, डोलणारे ताडमाड सगळेच विलोभनीय होते. पण जमिनीवर पाय ठेवायची सोय नव्हती. असंख्य जळवा होत्या. अंदमानमध्ये स्वर्ग आणि नरकाचा अनुभव असा नेहमी एकदमच येत असे.