Name of Book : सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा खंड सहा

Name of Author : राम कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 188

Synopsis :
प्रोफेसर विसरे उठल्यापासून गडबडगुंड्यातच होते. त्यांनी आधी डोळे उघडले तेच मुळी एंडी कॅण्टसारखे सताड. आणि नंतर अर्धा मिनिट तरी पापणीसुध्दा न हालवता ते छताकडे टवकारुन पाहत होते. मग त्यांनी आपले शिल्लक शरीर बिछान्यावर होते तसे ठेवून फक्त डोक्याचा भाग इकडून तिकडे फिरवला.