Name of Book : आनंदयोगी पु.ल.

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 113

Synopsis :
महानोरांचे हे लेखन म्हणजे पु. ल. च्या अष्टपैलू म्हणजे आठहून अधिक गुणविशेषांचा परिचय वा आढावा अनेकांनी घेतलेला आहे. महानोर ते सांगत नाही पण त्या त्या क्षेत्रातले त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव मात्र ते अवश्य सांगतात., कारण ते त्यांचे स्वतःचे असतात. आपल्या संदर्भातच ते पु. लं. च्या व्यक्तीमत्वाचे पैलू दाखवतात. महानोरांच्या नजरेतून त्यांचे अनोखे दर्शन घडते. .