Name of Book : सावळ्या मनातल्या

Name of Author : मेधा ईनामदार

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 208

Synopsis :
आपण सगळेच ज्या सावल्यांच्या शोधात असतो, त्या आपल्या आजूबाजूला, आपल्याच मनाच्या तळाशी असतात, परंतु त्याचे भान आपल्याला नसते. या संग्रहातील लेख वाचताना या सावल्यांच्या निर्मळ, प्रसन्न आणि मनाला आधार देणाऱ्या अनेक आश्वासक जागा पुढे येत जातात. सारेच लेख टुमदार आहेत.