Name of Book : बहुजनांचा राजा, राजे शहाजी

Name of Author : प्रभाकर बागुल

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 494

Synopsis :
वाचकमित्र हो, एका वीरपुरुषाचा हा माझा ऎतिहासिक सुगंधाचा गुलदस्ता. स्वातंत्र्य प्रेमाची महती सांगणारा. रोमारोमात स्फुलिंग चेतवणारा. त्याचं वणव्यात रुपांतर करणारा. पाषाणात देखील चैतन्य ओतणारा.