Name of Book : प्रेमाची माणसं

Name of Author : डॉ. अनघा केसकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 126

Synopsis :
माणसाचं आयुष्य अनेक गोष्टींमुळे समृध्द होत असतं. कितीतरी प्रकारांनी माणूस खऱ्या अर्थाने वाढत जात असतो. वाढण्याच्या, समृध्द होण्याच्या ह्या प्रक्रियेत सभोवताली वावरणाऱ्या माणसांशी त्याचे असलेले नातेसंबंध फार महत्वाची कामगिरी बजावत असतात. मानवी नातेसंबंधाच्या अनेकपदरी गुंतागुंतीवर प्रकाश टाकणारे असे ललितलेख ’प्रेमाची माणसं’ ह्या लेखसंग्रह संकलित केले आहेत. लेखिकेच्या वाढीबरोबर वाचकांच्याही भावनिक वाढण्याला ते हातभार लावतील यात शंका नाही. मानवी मनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी हे लेख आपल्याला देऊन जातील.