Name of Book : समुद्र बिलोरी ऎना

Name of Author : जयंत बेन्द्रे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 190

Synopsis :
स्वप्नीलला खूप दिवसांपासून त्या कॅसेटच्या दुकानात जाऊन तलत महमूदच्या गाण्याची एक कॅसेट घ्यायची होती. बॅंकेत जाण्याआधी त्या दुकानात जावं, तर बऱ्याच वेळा ते उघडलेले नसे आणि संध्याकाळी बॅंक सुटल्यानंतर जायचा कंटाळा येई.