Name of Book : जेथे जातो तेथे

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 134

Synopsis :
नियतीने नानासारख्या सरळ स्वभावाच्या माणसाच्या जीवनात भरभरुन नाट्य ओतले. त्या सर्व संघर्षात आणि यशापयशांत नानांची वृत्ती सदैव निरागस राहिली. माणसाच्या आणि जीवनाच्या चांगुलपणावरचा त्यांच्या विश्वास अभंग राहिला. "जेथे जातो तेथे" मला चांगली माणसेच सांगाती लाभली आणि म्हणून आपणाला जीवनांत यश मिळत गेले असे नानांचे सूत्र असे.व्यक्तीगत जीवनात नानांच्या दुसऱ्या, जर्मन पत्नीने भारतांत येऊन केवळ नानांनाच भक्कम आधार दिला नाही तर राष्ट्रीय चळवळीतही त्या सहभागी झाल्या. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर प्रथम पत्नीबरोबर नानांचा ४० वर्षे फेर संसार झाला. या संपूर्ण काळांत नाना आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी झटत राहीले. अशा एका साध्या माणसाची ही अद् भूत, रोमहर्षक आत्मकथा!