Name of Book : पाऊलखुणा

Name of Author : डॉ विजय पांढरीपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 168

Synopsis :
परवा, काल, आज अन उद्या काळाच्या ह्या पाऊलखुणा- अनुभवांची रांग जीवनाच्या पाऊलवाटेवरची आदीपासुन अंतापर्यंत सूर्योदयपासून सुर्यास्तापर्यंत,जन्मापासून मृत्यूपर्यंत मुंग्यासारखी लांबचलांब रांग.