Name of Book : भंगलेले आरमार

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 88

Synopsis :
सरदार हंबीरराव मोरे स्वराज्यावर जळणारी एक आसामी. बिचाऱ्याच्या बाबतीत परमेश्वर जन्माला घालताना चुकला होता. चूक माणसाची झाली तर तसे फारसे नुकसान होत नाही. पण परमेश्वराच्या हातून एखादी चूक निदान माणसाच्या बाबतीत झाली तरी त्या माणसाचा जन्म वाया जातो. सरदार हंबीरराव मोऱ्यांनी म्हणे खेकड्याचा जन्म मागितला होता.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad