Name of Book : ऎलमा पैलमा

Name of Author : डॉ. विजया वाड

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 194

Synopsis :
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाला अडीअडचणी येतात. समरप्रसंगांना तोंड द्यावे लागते. सुखदुःखे पाठशिवणीचा खेळ खेळतात त्याचेच कवडसे म्हणजे या कथा व लेख. "ऎलमा-पैलमा" अवश्य वाचा. मला पत्र घाला. फोन करा. ते माझं शक्तिवर्धक आहे. तुमचं प्रेम हा माझा सर्वात मोठा पुरस्कार आहे... आणि ठाऊकच आहे तुम्हाला की माझंही माझ्या वाचकांवर दैवतासारखं प्रेम आहे. आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.