Name of Book : पैलतीर

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 477

Synopsis :
ही एक महाकाव्यात्मक कादंबरी आहे. यातही एका बुद्धिवंताचा वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि वैश्विक पेच चित्रित केला आहे; पण या कादंबरीत या वैश्विक पेचाची व्याप्ती खूपच वाढलेली दिसते. कादंबरीची सुरुवात कल्पारंभाच्या स्वप्नाने होते. तर शेवट कल्पांताच्या स्वप्नाने होतो.