Name of Book : लग्न पहावे करुन

Name of Author : अनिल भागवत

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 51

Synopsis :
खंर तर हा आयुष्याचा अभ्यास आहे; पण ’लग्न’ हा संदर्भ सतत डोळ्यासमोर ठेवून, अस्वस्थ दांपत्यांची संख्या वाढणं म्हणजे सामाजिक आरोग्य बिघडणं . देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली, की चोऱ्या-माऱ्या वाढतात आणि तुमची इच्छा असो-नसो, तुमचा संबंध त्याच्याशी येतोच. तसंच आसपासच्या लोकांचं ’मानसिक संतुलन’ बिघडलं तर तुम्ही उपवर असा, विवाहित असा, स्री पुरुष कोणीही असा, तुमचा त्याच्याशी संबंध येणारच. त्यामुळे तुम्ही कोणीही असलात तरी हा विषय तुमच्या अभ्यासाचाच आहे.