Name of Book : गर्भवतीची योगसाधना

Name of Author : डॉ. चारुलता रोजेकर देशमुख

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 100

Synopsis :
स्त्री कुठलीही असो, "मातृत्व" ही तिच्या जीवनातली आनंददायी बाब! पण हे मातृत्व स्विकारताना तिच्यात अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात. ह्या स्थितीत गर्भवतीच्या आहार विहाराचा नकळत संस्कार गर्भावर होत असतो. योग ही मनःशांती देणारी कामधेनू आहे. आणि म्हणूनच ह्या काळात मानसिक शांती, भावनिक विश्रांती आणि शारीरिक क्षमता प्राप्त होण्यासाठी गर्भवतीने "योगसाधना" करणं गरजेचं आहे.