Name of Book : चतुर तेनालीराम

Name of Author : साहित्यसंपदा

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 53

Synopsis :
सम्राट कृष्णदेवराय अधून मधून वेश बदलून प्रजेच्या मध्ये फ़िरत असे. कारण त्यांच्या सुख-दुःखाच्या खऱ्या हकिकती कळाव्यात म्हणून. एके रात्री वेश बदलून तो शहरातील एका सुनसान वसाहतीमधून फ़िरत होता की काही लुटारुंनी त्याच्यावर आक्रमण केले. सम्राट एकटाच होता. लुटारु दहापेक्षा अधिक होते. अशा वेळेस एका युवकाने त्याची सहायता केली. केवळ लाठीने त्या लुटारुंचा सामना करीत त्यांना पळण्याकरीता बाध्य केले.