Name of Book : जे घडलेच नाही

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
महंमद इस्माईल अली हा एकेकाळी गाजलेला वकिल. पण पंच्याहत्तर वर्षे उलटलेली असल्यामुळे आता स्मरणशक्ती त्याला धोका देत होती. सत्तरी ओलांडता ओलांडताच वकिलीचा त्यांनी पूर्णपणे त्याग केलेला होता. त्यांना मूलबाळ नव्हते. धाकट्या भावाची मुले ये-जा करीत होती. बायको दहा वर्षापूर्वीच पैगंबरवासी झालेली. स्वभावाने अत्यंत चिकट.