Name of Book : लहानपणच्या प्रेयसी

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 152

Synopsis :
बोरीबंदर स्टेशनवर तर सदाशिव पानसरे एकदम खूष असतो. तिथं लाइनी लावण्याची कितीतरी ठिकाणं आहेत. त्याच्या नशिबानं तो जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा तर हमखास लाईन असतेच. एकदा तो आणि मी पहाटे साडेचार वाजता बोरीबंदर स्टेशनवर होतो. त्यावेळी तिकिटांसाठी लाईन असण्याचं काही तरी कारण होतं का? पण सदाशिव तिथं होता ना?