Name of Book : भारतीय परमवीर

Name of Author : कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन

Reading Cost : $1.0/ Rs.20 / Free

No. Of Pages : 135

Synopsis :
भारतीय संरक्षण दलांमध्ये मी ३६ वर्ष सक्रीया सेवेत कार्यरत होतो.या दरम्यान जितकी युध्द,जितक्या चकमकी झाल्यात त्या सर्वांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरुपात ऍक्टीव भाग घेण्याचे भाग्य मला लाभलं. कुठल्याही सैनिकाला शाबासकीची थाप ही सन्मानाची बाब असते.