Name of Book : काळरात्र

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
लिनीयन हॉटेल हे कॅब्रे डान्ससाठी मानले गेले होते. रेखा ही मुंबईतच नव्हे तर भारतात गाजलेली कॅब्रे डान्सर. साहजिकच हॉटेलात सतत गर्दी लोटत होती. साडेबारा वाजता कॅब्रे संपला. पहाता पहाता रेखा त्या मंद निळ्या उजेडाच्या हॉलमध्ये नाहीशी झाली.