Name of Book : रातवा

Name of Author : चंद्रकुमार नलगे

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 573

Synopsis :
आत्मकथनात एका आयुष्याची कहाणीही असते आणि जगण्यातला इत्यर्थही असतो. हे जगणं जगासारखं असूनही जगावेगळं असतं. जगापासून वेगळं होऊन आपलं जग, आपलं जगणं न्याहाळू लागलो की आपलीच वाटचाल विस्मित करून जाते. चंद्रकुमार नलगे यांची ही कहाणी म्हणजे संघर्षयात्रा आहे; तिमिरातुन तीर्थाकडे घेऊन जाणारी जणू तपःश्चर्याच! लेखकाचं भावजीवन भोवतालानं भारलेलं असतं. ’भव’तालाशी नाळ जोडून घेण्याचं बळ भोवतालानंच दिलेलं असतं. रात्र रिचवून आणि पचवून अंधारयात्रा पार करणं तसं फार कठीण असतो. परंतु सोसल्याभोगल्यातून जे घडले त्यांनी मात्र काळोखाचे दोर कापून काढण्याची किमया करून दाखवली ’रातवा’ हे आत्मकथन त्याचाच एक ज्वलंत दाखला आहे!