Name of Book : खुमासदार

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 130

Synopsis :
मी गांगरलेल्या अवस्थेत होतो. काय मागावावं हे सुचेना. एवीतेवी वेटरने हॉटेलातल्या सगळ्या पदार्थांची यादी सांगितली होतीच. तेव्हा मी वेटरला म्हणालो, "एक प्लेट हॉटेल लाव. त्यातून काय काय पाहिजे ते काढून घेईन." माझं हे उत्तर ऎकताच वेटरने आतल्या माल देणाऱ्याला ’एक प्लेट बटाटेपोहे’ सांगावेत अशा ढंगात म्हणाला "एक प्लेट हॉटेल भर."