Name of Book : सयाजीराव गायकवाड म.फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $1.0/ Rs.10 / Free

No. Of Pages : 42

Synopsis :
सयाजीराव गायकवाड हे गुणग्राहक राजा होते. कवळाणा गावातून ते राजा बनले. आपले बालपण सर्व जातींचे सवंगडी आणि त्यांचे जगण्याचे प्रश्न ते पुढील आयुष्यात विसरले नाहीत