Name of Book : मुंबईवर हल्ला

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 228

Synopsis :
भारतातला एक काळा दिवस. ही तारीख विसरणं शक्य नाही. या दिवशी मुंबईत जे घडलं ते अमानवी कृत्य होतं सगळा भारत संतापाच्या लाटेनं पेटून उठला होता. अतिरेक्यांनी मानवतेला काळीमा फासणारं कृत्य केलं होतं. अनेक निष्पाप, अश्राप देशी परदेशी नागरीकांचा नाहक बळी गेला होता. अनेक पोलीस अधिकारी, अनेक फौजदार, अनेक जवान या घटलेत शहीद झाले. अनेक कुटूंबे उध्वस्त झाली. भारतीयांचा अभिमान दुखावला गेला. याचा वचपा काढायलाच पाहिजे. आता माघार घेणे नाही.