Name of Book : प्रतिबिंब

Name of Author : मधुकर देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 122

Synopsis :
आकाशमहाराजांनी दोन्ही हात उंचावून भक्तजनांना अखेरचा नमस्कार केला. महाराजांचा आश्रम भक्तजनांनी भरुन गेला होता. आश्रमाच्या जवळच्या मोकळ्या मैदानात हजारो भाविकांनी गर्दी केली होती. भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते, ह्रदय गलबलून गेले होते. चेहऱ्यावर आश्चर्य होते.