Name of Book : बयो

Name of Author : प्रतिभा सुधीर हंप्रस.

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 113

Synopsis :
ललित साहित्य हे केवळ असत नाही,तर त्या साहित्यात प्रतिबिंबित झालेल्या गाव परिसराचा तो इतिहास असतो.हा इतिहास डोळ्यापुढे उभे करण्याचे सामर्थ्य लेखणीत असते.असे लेखणीतील सामर्थ्य ’बयो’ च्या निमित्ताने लेखिका सौ. प्रतिभा सुधीर हंप्रस यांनी सिध्द केले आहे.