Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     
Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : स्मृती ठेवुनी जाती

Name of Author : डॉ. शरदचंद्र गोखले

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 131

Synopsis :
समाजकल्याणाच्या कामामुळे समाजातील विविध स्तरांतील अनेक व्यक्तींशी माझा संबंध आला. काही वेळा हा संबंध एखाद्या तात्कालिक दौऱ्यापुरता किंवा एखाद्या प्रसंगापुरता मर्यादित होता.मात्र त्या त्या भेटीत यांपैकी काहीजणांनी मनावर खोलवर ठसा उमटवला. त्यांच्याशी स्नेहसंबंध जुळला. त्या स्नेहाचे स्वरुप "जननान्तरसौहॄदानी" अशा स्वरुपाचे आहे. एका अर्थाने हे सारे ऋणानुबंधी आहेत. हे लेख लिहित असतांना वारंवार मनात मंगेश पाडगावकरांच्या त्या कवितेची ओळ यायची " अशी पाखरे येती अ‍न् स्मृती ठेवुनी जाती." त्यामुळे ह्यातील काही व्यक्तींशी आज व्यावसायिक स्ंब्ंध उरलेला नसला तरी त्यांचा स्नेहभाव हा कायम टिकलेला आहे. यातील काहीजण आजही आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांचे कार्य आजही मला मोहित करते. असे हे वेगवेगळ्या निमित्ताने लिहिलेले लेख आहेत.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

*Praveen Kulkarni from Bangalore,India

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad