Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : नकली आंधळा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
गरुडाने एकदा का पाठलागाला सुरुवात केली तर त्या पाठलागातून निसटणे आत्तापर्यंत कुणालाही शक्य झाले नव्हते. आताही त्याने अशा माणसाचा पाठलाग सुरु केला होता की, आपली थोडीशी चूक झाली तरी तो माणूस आपला फडशा पाडल्यावाचून राहाणार नाही याचीही गरुडाला कल्पना होती. एरवी तो शांत होता. पण एकदा का आपण गरुड आहोत ही जाणीव रात्रीच्या अंधाराने मनाला दिली की, त्याच्यातील बेसावधपणा पूर्णपणे नष्ट होऊन जात होता.