Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : श्रावणसरी

Name of Author : सौ रसिका देशमुख

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 50

Synopsis :
साहजिकच ’श्रावणसरी’तल्या कवितेच्या फुलण्याला निरागसपणाचा एक स्पर्श आहे. कधी ती संदर्भ घेऊन येते, तर कधी ती संदर्भविना. कधी अर्थाची झुंबरे लेऊन तर कधी त्याचा गंधही नसता. कधी अनामिका बंधांनी जखडून जाऊन तर कधी तृप्तीचे चांदणे लेऊन. कधी चिरस्मृतींचे अश्रू पिऊन तर कधी स्वप्नातल्या वाटा हाताशी धरून. कधी अनंत अपराध पापणीआड करून तर कधी कदाचित्‌ पुढचा क्षण आपला नसेलही या जाणिवेचे भान राखून-रेशमी मुलायम पाकळ्यांवर अलगद दव सांडत जावें, तसे ’श्रावणसरी’त घडते.